International Research Journal of Commerce , Arts and Science
( Online- ISSN 2319 - 9202 ) New DOI : 10.32804/CASIRJ
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
दुसरे रघुजी भोसले आणि नागपूर राज्य
1 Author(s): DR. RAMBHAU N. KOREKAR
Vol - 15, Issue- 12 , Page(s) : 149 - 153 (2024 ) DOI : https://doi.org/10.32804/CASIRJ
दुसऱ्या रघुजीची कारकीर्द अत्यंत यशस्वी होती. नागपूर राज्याची सूत्रे मिळाल्यानंतर सर्व दृष्टीने या प्रांताचा विकास घडवून आणला. राज्याचे उत्पन्न वाढविले. त्यामुळे प्रशासनावर योग्य प्रकारे पकड निर्माण झाली.