‘द फ्रंटलाईन स्टोरी’ एक युद्ध कथा
1
Author(s):
DR. SAHASRABUDHE BHARTI MILIND
Vol - 13, Issue- 8 ,
Page(s) : 164 - 166
(2022 )
DOI : https://doi.org/10.32804/CASIRJ
Get Index Page
Abstract
अनंत सामंत यांनी एकूण तीन कथासंग्रह लिहिलेले आहेत. त्यामध्ये ‘बेलिंद’ (2001), ‘द फ्रंट लाईन स्टोरी’(2001) व ‘एका शहराचे शूटिंग’ (2009). हे तीन कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. या तीन कथासंग्रहात अनंत सामंत यांनी वास्तववादी जीवनदर्शन रेखाटले आहे.
|